Murder Case S01E01 cover art

Murder Case S01E01

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options
Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

आशिष गायतोंडे या तरूण मुलाचं प्रेत रेल्वे ट्रॅकवर सापडतं. वडील सांगतात की त्याला ड्रग्जचं व्यसन होतं. मित्र सांगतो की तो एका मुलीच्या प्रेमात पडला होता. आशिषच्या फ़ोन कॉल्स्मधून कळतं की त्याने एका अनाथाश्रमात कॉल केले होते. अभिमन्यूला प्रश्न पडतो की आशिषसारख्या तरूण मुलाचा अनाथाश्रमाशी काय संबंध? त्याचा खून कशामुळे झाला? ड्रग्जच्या व्यसनामुळे की प्रेमप्रकरणातून?©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Mystery
No reviews yet