Murder Case S01E02 cover art

Murder Case S01E02

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options
Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

अशिष गायतोंडेचा चष्मा आरे कॉलनीमध्ये सापडतो आणि आशिषचा फ़ोन पालघरमध्ये बंद पडलाय. अनाथाश्रम पालघरमध्ये आहे. अभिमन्यु आशिषच्या फ़ोन कॉल्सचा ट्रेस घेतो तेव्हा तो रोजी नावाच्या मुलीला फ़ोन करत होता हे कळतं आणि ही रोजी त्याच पालघरच्या अनाथाश्रमात राहत होती हे समजतं.. आशिष गायतोंडेचा रायवल त्रिपाठी हा पोलिटीशियन आहे आणि त्याचाही संबंध त्या अनाथाश्रमाशी आलाय.. अभिमन्यू रोजीचा शोध घेत असतानाच बातमी येते की रोजीचा खून झाला.©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Mystery
No reviews yet