Kul Vyaktichitre : Professor Sahastrabuddhe cover art

Kul Vyaktichitre : Professor Sahastrabuddhe

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 15 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Kul Vyaktichitre : Professor Sahastrabuddhe

By: Raghuvir Kulkarni
Narrated by: Raghuvir Kulkarni
Get this deal

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.

Buy Now for £2.88

Buy Now for £2.88

रघुवीर कुल लिखित व्यक्तिचित्र : प्रोफेसर सहस्रबुद्धेदादरला शिवसेना भवन आणि आझाद रेस्टॉरन्टच्या मधल्या त्रिकोणी फूटपाथवर नेहमी बसणारा हा भिकारी. कुरळे केस, दाढीचे खुंट आणि हातात पिवळा हत्तीची सिग्रेट. त्याला सगळे प्रोफेसर म्हणत. असे अनेक वेडे दादरला दिसत. प्रत्येकाचे वेगळे नाव आणि वेगळी त-हा. प्रोफेसर मात्र तसे नव्हते. ट्रॅफिक आयलंडच्या त्रिकोणात बसणा-या या प्रोफेसरकडे पी.एच.डी. करणाारे आणि आयआयटीमधली पोरं प्रॉब्लेम्स घेऊन येत. एक सिगारेटचे पाकीट आणि चहा देऊन आपण आणलेले गणित सोडवून घ्यायचे. गणिताने वेड्या केलेल्या या माणसाला आयुष्याचे गणित काही सुटले नव्हते. त्यांची नेमकी काय कहाणी होती?©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet