Kul Vyaktichitre : Ayya Godbole cover art

Kul Vyaktichitre : Ayya Godbole

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 15 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Kul Vyaktichitre : Ayya Godbole

By: Raghuvir Kulkarni
Narrated by: Raghuvir Kulkarni
Get this deal

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.

Buy Now for £2.88

Buy Now for £2.88

रघुवीर कुल लिखित व्यक्तिचित्र : अय्या गोडबोलेअय्या गोडबोलेची आठवण येण्याचे कारण म्हणजे आताच बीबीसीवर ऐकले की थायलंडमध्ये शाळांमध्ये तृतियपंथींसाठी वेगळी स्वच्छतागृहे ठेवली जातात. अय्या हा कॉलेजमध्ये नेमका आमच्या वर्गात आला. अय्याला अनेक नावे पडली होती गुलाब, छगन, मिठ्ठा, पावली, पानी कम अशी कितीतरी. अय्याचा बाप मिलिटरीत होता. एकदम रांगडा माणूस. बंदूकीच्या गोळीवर आापले नाव नसले तर बॉंब वर्षावातही कसे वाचतो ही गोष्ट सांगताना त्याला आपल्या पोरातील विरोधाभास दिसत होता. महाविद्यालयात अय्या गोडबोलेसारख्या विद्यार्थ्यांना कोणत्या त्रासातून जावे लागते याचे हे व्यक्तिचित्र.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet