Hasasor S01E04 cover art

Hasasor S01E04

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options
Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

अमरने सलोनीला पत्रकार बनून इंटरव्ह्यु मागितला, मात्र तिने लगेच त्याला ओळखलं. आपण तिच्या सापळ्यात अडकलो आहोत हे अमरच्या लक्षात आलं, पण तोपर्यंत उशीर झालेला होता. तिथून पळण्याच्या प्रयत्नात, अमरच्या हाती एक रहस्यमय वी. एच. एस. कॅसेट लागली, आणि तो जीव मुठीत धरून बाहेर पडला, मात्र एका नवीन संकटात अडकला.©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Thriller & Suspense
No reviews yet