Hasasor S01E09 cover art

Hasasor S01E09

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options
Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

सगळ्या गोष्टींचा अर्थ लक्षात आल्यावर, अमर ने स्वतःला नियतीच्या स्वाधीन केलं, आणि जे होईल ते भोगायचं असं ठरवलं. मात्र प्रकरण तिथेच मिटलं नाही. अमरला जो अंत वाटला होता, ती खरंतर एक नवीन सुरुवात निघाली. काही जुने परिचयाचे चेहरे पुन्हा एकदा भेटले, आणि पहिल्यांदा, स्वतःचं भवितव्य काय असावं, ह्याची निवड करायची अमरला संधी मिळाली.©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Thriller & Suspense
No reviews yet