Zanjawat S01E03 cover art

Zanjawat S01E03

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Zanjawat S01E03

By: Sanjay Sonawani
Narrated by: Sanjay Sonawani
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £6.46

Buy Now for £6.46

पलायनानंतर यशवंतरावांनी खानदेशातल्या आक्रानीची वाट धरली. वाटेत नाट्यमयरित्या एक रणझुंजार सोबतीही मिळाला. त्याच वेळेस दौलतरावाचा सरदार दुल्लेखान आक्राणीवर चालून जात होता. विठोजी या आक्रमणाला परतवण्यासाठी भिल्लांची तुटपुंजी फौज घेऊन एका दुर्गम खिंडीत त्यांच्याशी लढायला उभा ठाकला होता. ऐन वेळेस तेथे यशवंतराव व त्यांचे दोन सोबती पोहोचले. यशवंतरावांनी समयसुचकता दाखवत जीवावरचा धोका पत्करुन दुल्लेखान व त्याच्या फौजेचा कसा बिमोड केला?©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Historical Fiction
adbl_web_anon_alc_button_suppression_c
No reviews yet