Virus - Pune S01E01 cover art

Virus - Pune S01E01

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 15 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Virus - Pune S01E01

By: Daniel Åberg, Niranjan Medhekar - translator
Narrated by: Mukta Barve
Get this deal

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.

Buy Now for £6.46

Buy Now for £6.46

पुण्यातला खरं तर तो एक नेहमीसारखा दिवस होता. पण नेहाला बँकेत गेल्यापासूनच काहीतरी बिनसल्यासारखं वाटत होतं. इतक्यात तिला मुलीच्या मायराच्या डेकेअरमधून अचानक फोन आल्यानं तिला अर्जंट तिकडं जावं लागतं. पण टू व्हिलरवरून तिकडं जात असताना तिचा बेकार अॅक्सिडेंट होतो. आजूबाजूला जे काही सुरूय त्यातलं तिला काहीच कळत नाहीये. शहरातले रस्ते सुनसान आहेत, बाहेर चिटपाखरूही नाहीये. हे पुणं तिच्या ओळखीचंच नाहीये!©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN Genre Fiction Literary Fiction
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet