The Urmila Show S01E03 cover art

The Urmila Show S01E03

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

The Urmila Show S01E03

By: Urmila Nimbalkar
Narrated by: Urmila Nimbalkar
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

मंडई असो किंवा माॅलमधल्या चकाचक सेल्फमध्ये ठेवलेल्या भाज्या असो आॅरगॅनिक या शब्दाला प्रचंड महत्व निर्माण झालं आहे. आॅरगॅनिक हा शब्द कोणत्याही भाजीला चिकटला की त्याची किंमतही मोठ्या प्रमाणात वाढते. पण किंमतीव्यतीरिक्त आॅरगॅनिक भाजी आणि साधी भाजी यात फरक काय हे कोणालाच सांगता येत नाही आणि आेळखताही येत नाही. त्यामुळेच आॅरगॅनिक भाजी म्हणजे काय, त्याचे नेमके महत्व किती आणि ती आेळखावी कशी याबाबत जाणून घेणार आहोत आॅरगॅनिक फार्मिंग एक्सपर्ट मंजूश्री तडवलकर यांच्याकडून.©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN Earth Sciences Relationships Science
No reviews yet