Teen Fula cover art

Teen Fula

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options
Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

गोजिरी कोकिळा, घुबडोबा आणि वडोबाला भेटलाय सदू. त्याच्या बायकोवर जादू करुन तिचं फुल करण्यात आलंय. एकसारख्या दिसणाऱ्या तीन फुलांपैकी आपली बायको कोणतं फुल झाली आहे हे त्याला शोधायचं आहे. इतरांनी त्याला मदत करायचं ठरवलं आहे...पण हे काम सोपं नाहीये. सदूला त्याची बायको परत मिळेल का?©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Literature & Fiction Science Fiction & Fantasy
No reviews yet