Sheryl Sandberg Digital Jagachi Darling cover art

Sheryl Sandberg Digital Jagachi Darling

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free + £10 Audible voucher

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Sheryl Sandberg Digital Jagachi Darling

By: Vinayak Pachalag
Narrated by: Nihal Rukdikar
Get this deal

£5.99/mo after 3 months. Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST. Cancel monthly.

Buy Now for £2.88

Buy Now for £2.88

शेरील सँडबर्ग! हे नाव मी पहिल्यांदा ऐकलं ते २०१२ सालच्या आय आय टी टेकफेस्ट मध्ये. तिथं कुणीतरी फेसबुकचा सिनिअर प्रतिनिधी त्यांच्या नव्या बदलांविषयी बोलत होता, आणि त्या एकाच भाषणात त्याने शेरील सँडबर्गचा उल्लेख कमीत कमी ५-६ वेळा केला असेल. अर्थातच कुतुहुलाने त्या व्यक्तीबद्दल गुगल केल्यावर जी माहिती मिळाली त्याने अचंबित तर झालोच, पण पुढे आजतागायत तिला फॉलो करत राहिलो आणि त्यातून डिजिटल जगाच्या या सम्राज्ञीबद्दल अनेकानेक पैलू उलगडत गेले. शेरील नक्की आहे तरी कोण? ती काम काय करते, आणि तिचं फेसबुक या कंपनीच्या वाटचालीत काय योगदान आहे? जाणून घेऊया.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Business Entertainment & Performing Arts Professionals & Academics
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet