Sherlock Holmes 18 Phaulksarathche Rahasya cover art

Sherlock Holmes 18 Phaulksarathche Rahasya

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free + £10 Audible voucher

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Sherlock Holmes 18 Phaulksarathche Rahasya

By: Bhalaba Kelkar
Narrated by: Sandeep Khare
Get this deal

£5.99/mo after 3 months. Offer ends on 5 July 2026 at 11:59 BST. Cancel monthly.

Buy Now for £4.17

Buy Now for £4.17

अजून हे लोक तुझ्याकडे कसे आले नाहीत?' मी वर्तमानपत्र वाचत माझ्या न्याहारीची वाट पहात असताना म्हणालो. होम्सची न्याहारी आधीच झाली होती आणि तो आरामखुर्चीत शांतपणे पाईप ओढत पडला होता. त्याने आपल्या गुलाबी गाऊनच्या खिशातून एक तारेचा लिफाफा काढून माझ्याकडे फेकला आणि तो म्हणाला, ' तू बहुधा फाऊल्स रॉथच्या प्रकरणाबद्दल बोलत असशील असे मी गृहित धरतो आणि तसे असेल तर ही तार वाच !©2023 Storyside IN (P)2023 Storyside IN Mystery Traditional Detectives
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet