Shane Warne - The Great Magician cover art

Shane Warne - The Great Magician

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 15 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Shane Warne - The Great Magician

By: Kedar Oak
Narrated by: Rasika Kulkarni
Get this deal

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.

Buy Now for £4.03

Buy Now for £4.03

साल आहे १९९३. इंग्लंडमधले उन्हाळ्यातले दिवस आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा चालू. ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टरला बहुचर्चित अॅशेस मालिकेतला पहिला कसोटी सामना. इंग्लंडची बॅटिंग चालू आहे. माईक गॅटिंग खेळतोय. समोरून गोबरे गाल, गळ्यात सोन्याची साखळी, ओठाला आणि नाकाला सनस्क्रीन लोशन थापलेला, फुल बाह्यांचा शर्ट घातलेला आणि सोनेरी केसांचा एक २३-२४ वर्षांचा मुलगा ओव्हर द विकेट बोलिंग करायला आलाय. त्याच्या पहिल्या अॅशेसच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या स्पेलमधला पहिलाच चेंडू.`©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet