Screen time with Mukta-Net Positive cover art

Screen time with Mukta-Net Positive

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Screen time with Mukta-Net Positive

By: Mukta Chaitanya
Narrated by: Unmesh Joshi
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £6.20

Buy Now for £6.20

Summary

इंटरनेटची दुनिया जादुई आहे. या जगाला जशी काळी बाजू आहे तसेच या जगात वावरण्याचे अनेक फायदेही आहेत. कल्पना, इनोव्हेशन, कनेक्टिव्हिटी आणि संवाद या जमेच्या बाजू आहेत ज्यांचा सुयोग्य वापर आज गरजेचा आहे. इंटरनेट, सोशल मीडिया आणि स्मार्ट फोनला आधुनिक जगातल्या क्रांती मानलं जातं. ही माध्यमं तुम्ही आय हेतूने वापरता यावर त्याचे परिणाम काय होतील हे अवलंबून असतं. म्हणूनच व्हर्चुअल जगाच्या फायद्यांचा, सकारात्मक वापराचा विचारही आवश्यक आहे. त्याविषयीही बोललं गेलं पाहिजे. सायबर अभ्यासक उन्मेष जोशी यांच्याशी मुक्ता चैतन्य यांनी मारलेल्या या मनमोकळ्या गप्पा.©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Entertainment & Performing Arts Media Studies Social Sciences
adbl_web_anon_alc_button_suppression_c
No reviews yet