Sakharam Binder cover art

Sakharam Binder

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Sakharam Binder

By: Vijay Tendulkar
Narrated by: Various
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £9.61

Buy Now for £9.61

Summary

हिंसा, कौर्य, भीती, जगण्याचा संघर्ष, लैंगिकतेची चर्चा अशा जगण्याच्या सगळ्याच अंगांना सामावून घेणारी तेंडुलकरांची काही नाटकं अजरामर आणि प्रचंड वादग्रस्तही ठरली. त्यापैकीच एक 'सखाराम बाईंडर'. मराठीतलं एक माईलस्टोन नाटक. तेंडुलकरांचा 'सखाराम' रंगमंचावर पाहणं हा नाट्यप्रेमींसाठी समृद्ध करणारा अनुभव. आज प्रत्यक्ष रंगमंचावर या नाटकाचा अनुभव घेणं जवळपास दुरापास्त झालं आहे, म्हणूनच हा ऑडिओ नाट्याअनुभव खास तुमच्यासाठी. ऐका, विजय तेंडुलकरलिखित मंगेश कदमदिग्दर्शित 'सखाराम बाईंडर' सोनाली कुलकर्णी, संदीप पाठक, चिन्मयी सुमीत, सुहास शिरसाट, पुंडलिक धुमाळसह©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Classics
adbl_web_anon_alc_button_suppression_c
No reviews yet