Raton ka Raja (Marathi Edition) cover art

Raton ka Raja (Marathi Edition)

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 15 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Raton ka Raja (Marathi Edition)

By: Suhas Shirvalkar
Narrated by: Krunal Alve
Get this deal

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.

Buy Now for £6.52

Buy Now for £6.52

द नाईट मेयर ! रातों का राजा हे नाव बदमाशांच्या वर्तुळात धडकी भरवायला पुरेसे होते. पण तो कोण हे मात्र कोणालाच माहिती नव्हते .

रिपोर्टर श्रीनिवासचा खून होतो आणि त्यात गोवला जातो , उद्योगपती श्री लक्ष्मी नारायण मिश्रा ! तेही खुनाच्या आरोपाखाली . खटल्याचा निकाल लागल्यात जमा होता. पण अमर विश्वास गप्प बसणाऱ्यातला थोडीच आहे ! आणि मग सुरु होतो खऱ्या खुन्याच्या शोध .

श्रीनिवासचा खून कोणी केला ?उद्योगपती श्रीलक्ष्मी नारायण मिश्रा, नर्होना कि मिस माथूर ? पाणी कुठेतरी मुरतंय ? पण कुठे ? या असंख्य प्रश्नांची उत्तरं ऐका "कृणाल आळवे" यांच्या आवाजात होते

Please note: This audiobook is in Marathi.

©2024 Sugandha Shirvalkar (P)2024 Saakar E-pustak
Mystery Traditional Detectives
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet