Psycho Killer S01E02 cover art

Psycho Killer S01E02

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options
Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

क्राईम ब्रांचतर्फे डीसीपी वाकणकर आणि पीआय मोहिते नेने हत्याकांडाचा तपास बघताहेत. पण हे हत्याकांड केवळ चोरीसाठी झालं नसल्याचं उघड झाल्यानं क्राईमचा मोटिव कळत नाहीये. मोहिते निलेशला हॉस्पिटलमध्ये भेटायला जातात तेव्हा तो त्यांना क्राईम सीनवरचा एक अपडेट शेअर करतो. त्या अपडेटचा त्यांना तपासात काही उपयोग होईल?©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Mystery
No reviews yet