Patrapatri cover art

Patrapatri

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Patrapatri

By: Dilip Prabhavalkar
Narrated by: Dilip Prabhavalkar
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £11.73

Buy Now for £11.73

Summary

आपल्या आजूबाजूच्या घटनांचा तिरकस लेखणीतून घेतलेला वेध... हे या पत्रापत्रीचं स्वरूप. तात्यासाहेब आणि माधवराव या जोडीगोळीच्या साहाय्याने दिलीप प्रभावळकर हा पत्रप्रपंच मांडतात. यात कधी या दोघांचा रशियावारीतला पराक्रम हसवतो; तर कधी आफ्रिकावारीतले 'उदयोग' हसू आणतात. याच पत्रांतून कधी आयपीएलवरचं भाष्यं समोर येतं, तर कधी होर्डिग्जच्या सुळसुळाटासंबंधीचं तिरकस मत...तात्कालिक घटनांकडे पाहण्याचा प्रभावळकरांचा मिश्किलपणा या 'पत्रापत्री'त रंगत आणतो.©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Classics
No reviews yet