Mahakal cover art

Mahakal

Preview
Prime Member Exclusive

3 Months Free

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 15 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Mahakal

By: Darshan Desale
Narrated by: Sharvari Lohokare
Get this deal

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.

Buy Now for £7.62

Buy Now for £7.62

मनुष्य मेल्यानंतर जे आत्मे शरीर सोडून जातात ते एकतर स्वर्गात जातात किंवा नरकात. पण काही आत्मे नरकात न जाता पृथ्वीवरच भरकटत असतात कारण त्यांना नरकात गेल्यावर शिक्षा होण्याची भीती असते. आपण त्यांना भूत म्हणतो. तर अशा काही भटकणाऱ्या आत्मांना पुन्हा शरीर हवे असते. केशी नावाचा एक माणूस काळ्या जादूच्या मदतीने त्यांना शरीरे मिळवून देतो. पण नर्कात जाण्यास नकार देणाऱ्या आत्म्यांची संख्या वाढल्यावर यमाने महाकाळ नावाचा एक पंथ तयार केला. याचं एकच काम असतं - अशा भटकणाऱ्या आत्म्यांना पुन्हा नरकात पाठवायचे आणि या काळी जादू करणाऱ्या केशीला संपवायचे.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Genre Fiction Literary Fiction
adbl_web_anon_alc_button_suppression_c
No reviews yet