Hatachi Ghadi Tondavar Bot cover art

Hatachi Ghadi Tondavar Bot

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 15 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Hatachi Ghadi Tondavar Bot

By: Madhav Kondvilkar
Narrated by: Mohak Ninad
Get this deal

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.

Buy Now for £14.64

Buy Now for £14.64

ही कादंबरी वाचून कोणताही सुजाण, समंजस वाचक अस्वस्थ झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाची दैन्यावस्था या कादंबरीच्या प्रत्येक प्रकरणामधून आपल्यासमोर येत राहते. माधव कोंडविलकर हे दलित साहित्यातील आद्य आत्मचरित्रकार. त्यांच्या ' मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे' या आत्मचारीत्रानंतर दलित साहित्यिकात आत्मचरित्राची लाटच आली त्यातून मराठी साहित्य समृद्ध झाले. आज दलित साहित्य जागतिक पातळीवरील साहित्य विश्वात अग्रभागी आहे त्यामागे दलित साहित्यिकांची तपश्चर्या आणि त्यांचे व्यवस्थाबदलाचे स्वप्न आहे. श्री. कोंडविलकर यांनी अनेक साहित्य प्रकारात सहज संचार केला.©2023 Storyside IN (P)2023 Storyside IN Historical Fiction Literary History & Criticism World Literature
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet