Games People Play - Eric Berne cover art

Games People Play - Eric Berne

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 15 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Games People Play - Eric Berne

By: Deepa Deshmukh
Narrated by: Sachin Suresh
Get this deal

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.

Buy Now for £2.64

Buy Now for £2.64

१९६४ साली एरिक बर्न यानं लिहिलेल्या गेम्स पीपल प्ले या पुस्तकात मुख्यतः माणसाच्या नातेसंबंधाचा विचार करण्यात आला आहे. या पुस्तकात ट्रँझॅक्शनल अनॅलिसिस बद्दल बर्ननं सविस्तरपणे लिहिलं होतं. आपण स्वतःशी, दुस-या व्यक्तीशी आणि समारंभात अनेक लोकांशी संवाद साधत असतो. अशा सर्व प्रकारच्या संवादातून म्हणजेच बोलण्याच्या देवाणघेवाणीतून मानसशास्त्र आपल्या व्यक्तिमत्वाचे जे विश्लेषण करतं, त्या विश्लेषणाच्या साह्यानं व्यक्तिमत्व सुधारायला आणि सुसंवाद साधायला जी मदत करतं त्याला टी.ए. म्हणजेच ट्रॅन्झॅक्शनल अनॅलसिस म्हटलं जातं.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Classics Social Sciences
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet