Eka Engineerchi Vaidyakiya Udyojakta cover art

Eka Engineerchi Vaidyakiya Udyojakta

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 15 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Eka Engineerchi Vaidyakiya Udyojakta

By: Parag Mulye
Narrated by: Milind Kulkarni
Get this deal

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.

Buy Now for £0.05

Buy Now for £0.05

उद्योजकतेच्या संधी ठायी ठायी विखुरलेल्या असतात. हाडाचा उद्योजक त्या नेमकेपणानं हेरतो आणि त्याचं एका उद्योगात रुपांतर करतो. उद्योग कशाचाही करता येतो. लोकांच्या गरजा आणि आपल्याकडची उत्पादनक्षमता यांचा ताळमेळ जमवता आला तर उद्योजक बनणं अवघड गोष्ट नाही. पत्नीच्या कॅन्सरसारख्या आजारात हळव्या मनस्थितीत असताना पराग मुळ्ये यांनी कॅन्सर या विषयाचा बराच अभ्यास केला आणि त्यातून चक्क एक उद्योग त्यांना सापडला. नेमका काय आहे हा उद्योग? ऐका मिलिंद कुलकर्णी यांच्यासह.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Business Development & Entrepreneurship Career Success Entrepreneurship Motivation & Self-Improvement
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet