Dosh Ha Kunacha? cover art

Dosh Ha Kunacha?

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 15 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Dosh Ha Kunacha?

By: Ravindra Gurjar
Narrated by: Milind Ingale
Get this deal

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.

Buy Now for £3.56

Buy Now for £3.56

उंदीर, डास आणि झुरळ यांचा त्रास घराघरात आणि जगभरात होत असतो. आता या प्राण्यांनाही देवानंच निर्माण केलंय ना? त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे प्राणी आहेतच की! एका प्राध्यापकांच्या घरी उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांनी त्यांची हॅट खाल्ली, पुस्तकं कुरतडली, आता कपडे खायला देखिल कमी करणार नाहीत. त्यावरचा उपाय म्हणजे मांजर. त्यांच्या घरात ते आहे सुध्दा पण अगदी लहान आहे. आता प्राध्यापक महाशय त्याला उंदीर पकडण्याचे प्रशिक्षण देणार आहेत....©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Anthologies & Short Stories Classics Short Stories
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet