Brief Answers to the Big Questions cover art

Brief Answers to the Big Questions

Preview
Prime Member Exclusive

3 Months Free

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 15 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Brief Answers to the Big Questions

By: Stephen Hawking, K T Radhakrishnan - translator, Pranav Sakhdeo - translator
Narrated by: Sachin Suresh
Get this deal

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.

Buy Now for £12.10

Buy Now for £12.10

- जगविख्यात विश्वरचनाशास्त्रज्ञ आणि द ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम या लोकप्रिय पुस्तकाचे बेस्टसेलिंग लेखक स्टीफन हॉकिंग यांचं नवं आणि अखेरचं पुस्तक. हॉकिंग यांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर प्रकाशित झालेल्या या पुस्तकात, विश्वातल्या मूलभत प्रश्नांबाबतचे त्यांचे विचार आहेत - विश्वाची उत्पत्ती कशी झाली? पृथ्वीवर मानवजात तगून राहील का? आपल्या सूर्यमालेबाहेर बुद्धिमान जीवसृष्टी आहे का? कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आपल्यावर नियंत्रण ठेवेल का? मानवजातीसमोर असलेली आव्हानं आणि पृथ्वी कोणत्या दिशेने विस्तारत आहे, याविषयी लेखकानं प्रस्तुत पुस्तकात आपले विचार मांडले आहेत.©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Astronomy & Space Science Cosmology Earth Sciences Future Studies Science Social Sciences
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet