Adi Kavi Maharshi Valmiki cover art

Adi Kavi Maharshi Valmiki

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

Adi Kavi Maharshi Valmiki

By: S H Joshi
Narrated by: Manjusha Gaidhani
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £5.50

Buy Now for £5.50

About this listen

भारतीय समाजाचे वैचारिक भरणपोषण आपले संत, ऋषीमुनी आणि महापुरुषांनी केले आहे. त्यांनी आपल्या आचरणातून समाजापुढे महान आदर्श उभे केले. त्यांची चरित्रे ही कायमच समाजाला स्फूर्ति देत असतात, नैतिक आचरणाची शिकवण देत असतात. 'रामायण' या महाकाव्यातून महर्षी वाल्मीकींनी प्रभू श्रीराम आणि सीता यांचे उदात्त जीवन आणि कार्य यांचे चित्रण केले आहे. रामायण हे महाकाव्य जोपर्यंत सूर्य, चंद्र आहेत तोपर्यंत या जगात वाचले, सांगितले जाणार आहे. त्याचे रचनाकार महर्षी वाल्मीकींचे हे लघुचरीत्र श्रोत्यांना त्यांच्या लेखनाची कथा सांगेल.©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Ancient, Classical & Medieval Literature Collections Cultural & Regional Literary History & Criticism
No reviews yet