63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? cover art

63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे?

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options
Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट बनायचं आहे? मग तर तुम्ही हा पॉडकास्ट जरूर ऐकला पाहिजे. कसे होता येते व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट? काय मेहनत घ्यावी लागते? याबद्दल जाणून घ्या स्टोरीटेलच्या या नव्याकोर्‍या पॉडकास्टमध्ये, ज्यात उर्मिला बोलतं करत आहे 'स्टोरीटेल'च्या प्रॉडक्शन मॅनेजर 'राहूल पाटील' यांना! स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Art Entertainment & Performing Arts
No reviews yet